दिनांक 17 January 2020 वेळ 10:02 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 05

Daily Archives: 05/11/2019

बोईसरमध्ये पादचार्‍याचा मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 5 : दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन पादर्‍याचा मोबाईल हिसकावून लंपास करणार्‍या चोरट्याला गजाआड करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. अभिषेक गोविंद पांडे (वय 23, रा. बोईसर) असे सदर चोरट्याचे नाव असुन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास फिर्यादी व्यक्ती बोईसर एमआयडीसीतील लुपीन कंपनीच्या गेट नं.1 ... Read More »

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका संपत नाही तोच पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत आठ पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये संपत असल्याने आता जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकींकरिता प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असुन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 ... Read More »

मोखाड्यातील शेकडो शेततळ्यांना आच्छादनाची प्रतिक्षा

शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान, शेतीही नाही; दुबार पिकही नाही मोखाडा, दि. 5 : शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली होती. परंतू आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी ही योजना फलदृप ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरली असुन मोखाडा तालुक्यातील शेकडो एकर उपजाऊ शेतीचे उत्पादन घटल्याचे समोर ... Read More »

आमदार श्रीनिवास वणगांनी केली नुकसानग्रस्त भातपिकांची पाहणी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : पालघरचे नवनिर्वाचित आमदार श्रीनिवास चिंतामण वनगा यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या भात शेतीची नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी वैभव संखे, कल्पेश पिंपळे, नांदगावच्या सरपंच शर्मिला राऊत, उपसरपंच सुमित ठाकूर, पंकज ठाकूर, प्रकाश पाटील व शेतकरी उपस्थित होते. Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top