दिनांक 17 January 2020 वेळ 9:09 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 04

Daily Archives: 04/11/2019

पालघर जिल्ह्याला महा चक्री वादळाचा धोका

मच्छिमारांनी समुद्रात जावू नये ;  समुद्र किनारी राहणार्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे! -जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 नोव्हेंबर 2019 : अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ 6 नोव्हेंबर ते  8 नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा  फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची  शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये तसेच समुद्र किनारी राहणारे रहिवाशी यांनी ... Read More »

विनवळ येथील भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : तालुक्यात परतीच्या पावसाची रिपरिप सुरु असुन शेतकर्‍यांनी कापणी केलेले भातपीक सततच्या पावसामुळे पुर्णपणे भिजुन गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विनवळचे तलाठी देविदास चौरे यांनी आज परिसरातील भात पिकाच्या नुकसानींचे पंचनामे केले असुन यामध्ये भात सडणे, भाताला मोड येणे व इतर नुकसानी संबंधी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडुन आधार कार्ड, बँक ... Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 38 हजारांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ४ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोलनाका येथे कासा पोलिसांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान 38 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या विविध प्रकारच्या गुटख्यासह इतर तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. याप्रकरणी जयंतीभाई निमचंद शहा ऊर्फ गोसराणी या भिवंडी येथील टपरीचालकासह त्याचा साथिदार धिरजलाल नेमचंद शहा याला ताब्यात घेण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिड ... Read More »

Scroll To Top