दिनांक 17 January 2020 वेळ 9:52 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 03

Daily Archives: 03/11/2019

मुदतीत विम्याचे पैसे न मिळाल्यास शेतकर्‍यांना मिळणार व्याज

प्रतिनिधी/कुडूस, दि. 3 : पंतप्रधान पीक योजनेचा लाभ शेतकर्‍यांना वेळेवर दिला जात नाही. याची दखल घेऊन केंद्र सरकारने विमा कंपनीने विहित मुदतीत शेतकर्‍यांना विम्याची रक्कम न दिल्यास 1 ऑक्टोबर 2019 पासून नियमानुसार जेवढा जास्तीचा काळ जाईल त्या कालावधीसाठी विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना 12 टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे. या बाबत केंद्र सरकारने नियम केला असून विमा कंपनीसह राज्य सरकारच्या वतीने ... Read More »

कृषी राज्यमंत्र्यांनी केली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी निधी कमीपडू देणार नाही- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधावासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली असून हा निधी जर कमी पडला तर शेतकरी बांधावासाठी आणखीन निधी उभारला जाईल. शेतकरी वर्गासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान ... Read More »

पीक नुकसानीची भरपाई तात्काळ देणार! -पालकमंत्री

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पिक नुकसानी संदर्भात आढावा बैठक संपन्न राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देऊन पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री चव्हाण पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत खासदार राजेंद्र गावीत, नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील व श्रीनिवास ... Read More »

Scroll To Top