दिनांक 26 May 2020 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 20

Daily Archives: 20/10/2019

विधानसभा निवडणूक : जिल्ह्यातील 21 सराईत गुन्हेगार स्थानबध्द

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 20 : उद्या, 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पडाव्यात व कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न उद्भवू म्हणून जिल्हाभरातील 21 सराईत गुन्हेगारांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कायदा कलम 151 (3) नुसार अटक करुन स्थानबध्द करण्यात आले आहे. रंजित विजय ठाकुर, महेंद्र सिंग कुशबिर अरोरा, सुधिर हेमंत सोंगळे, इमरान इस्माईल शेख, रुपेश वसंत पाटील, दत्तु ... Read More »

परतीच्या पावसाने फिरवला मतदार; मतदानाचा टक्का वधारणार

उमेदवारांच्या जीवात जीव दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 18 : जव्हार मोखाडा तालुक्यातील बहुतांश मजूर वर्ग हा दरवर्षी आवणी व कापणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरित होत असतो. त्यातच यंदा नरेगाची कामे देखील सुरु न झाल्याने मोठ्या प्रमाणावर येथील मजूर स्थलांतरित झाला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता व हा हक्काचा मतदार परत आणायची चिंता उमेदवारांना भेडसावत होती. परंतू वरूणराजा ... Read More »

Scroll To Top