दिनांक 26 May 2020 वेळ 5:46 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 17

Daily Archives: 17/10/2019

सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार

जव्हार येथील सभेत मुख्यमंत्र्याचे आश्वासन प्रतिनिधी/जव्हार, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाने मागील 5 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच येत्या काळात स्थानिक ठिकाणीच शेतीतून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या भागात छोटे-छोटे बंधारे बांधुन सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे केले. ते आज, गुरुवारी विक्रमगड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत ... Read More »

वसई व बोईसर मतदारसंघात आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 17 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असताना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. 16 ते 17 ऑक्टोबर अशा दोन दिवसात विविध ठिकाणांहुन आचार संहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी चार गुन्हे वसई मतदार संघातील असुन एक गुन्हा बोईसर मतदार संघातुन दाखल झाला ... Read More »

डहाणू : पबजीच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले आयुष्य राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : पबजीच्या आहारी गेलेल्या 19 वर्षीय आदिवासी तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घडना डहाणूत घडली आहे. हेमंत झाटे असे सदर विद्यार्थ्याचे नाव असुन पबजी खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. मुळचा डहाणूतील रानशेत येथील रहिवासी असलेला व शिक्षणानिमित्त सध्या ईराणी रोड येथील वैभव कॉम्प्लेक्स येथे राहणारा हेमंत बारावी ... Read More »

Scroll To Top