दिनांक 26 May 2020 वेळ 4:40 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 16

Daily Archives: 16/10/2019

सफाळ्यात तीन गावठी बनावटीच्या बंदुका जप्त!

बंदुका बनविण्यासाठी लागणार्‍या 7 नळ्या, 21 जिवंत काडतुसे व 84 छर्रेही जप्त पालघर दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई राजतंत्र मिडीया/पालघर, दि. 16 : तालुक्यातील सफाळे येथून दहशतवाद विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणावर गावठी बनावटीची शस्त्रे जप्त केली असुन यात 3 सिंगल बोअर बंदुका, 7 बंदुका बनविण्यासाठी लागणार्‍या नळ्या, 21 जिवंत काडतुसे व 84 छर्रे आदींचा समावेश आहे. चिमा शिड्या बरफ (वय 56) ... Read More »

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला बाधा येणार नाही! -एकनाथ शिंदे

वार्ताहर/पालघर, दि. 14 : आदिवासी समाज हा येथील मूळ रहिवासी असुन आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिवसेना करत आहे, असे सांगतानाच आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणापैकी एक टक्का आरक्षण देखील कमी होणार नाही, असे आश्‍वासन शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील रानशेत येथे श्रीनिवास वनगा यांच्या प्रचार सभेदरम्यान शिंदे बोलत होते. शिंदे पुढे ... Read More »

महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जव्हारमध्ये

प्रतिनिधी/वाडा, दि.16 : जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी (दि.17 ऑक्टो.) जव्हार येथे येत असून सकाळी 11 वाजता जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. जव्हार येथील मुख्यमंत्र्यांची ही सभा विक्रमगड विधानसभा मतदारसंघात होत असून या ठिकाणी महायुतीकडून भाजपाचे डॉ. हेमंत विष्णू सवरा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांची ताकद ... Read More »

मी माघार घेतलेली नाही – रमेश मलावकर

राजतंत्र मिडीया (Breaking, 16.10.2019): मी निवडणूकीच्या रिंगणात कायम असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी कोणाची मते खाण्यासाठी निवडणूक लढवीत नसून जिंकून येण्यासाठी निवडणूक लढवित आहे. मी माघार घेतल्याचे मॅसेज सोशल मिडियावर पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र मी माघार घेतलेली नाही व कोणालाही पाठिंबा दिलेला नसून मतदारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असा ... Read More »

Scroll To Top