दिनांक 26 May 2020 वेळ 5:28 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 13

Daily Archives: 13/10/2019

जव्हारच्या प्रवीण नडगेचे सेट परीक्षेत यश

प्रतिनिधी/जव्हार, दि. 13 : विद्यापीठ अनुदान आयोगा (युजीसी) द्वारे जून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या प्राध्यापक राज्य पात्रता परीक्षेत (सेट) जव्हार महाविद्यालयातील कु. प्रवीण रामल नडगे या विद्यार्थ्याने अर्थशास्त्र विषयात 300 पैकी 154 गुण मिळवून यश संपादन केले आहे. प्रवीण हा जव्हार तालुक्यातील दाभलोन या दुर्गम आदिवासी गावातील रहिवासी असुन प्रतिकुल परिस्थितीत त्याने मेहनत जोरावर हे यश मिळवले आहे. अर्थशास्त्र या ... Read More »

आंबेसरी नागझरी येथील शिवसैनिकांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : माकपचे नेते कॉ. अशोक ढवळे, कॉ. मरीयम ढवळे, डहाणू मतदारसंघाचे उमेदवार कॉ. विनोद निकोले, रमेश घुटे, कॉ. लहनी दौडा, चंद्रकात घोरखना, मधु बाई यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये आंबेसरी नागझरी परिसरातील प्रमुख पदाधिकारी व 45 शिवसैनिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. Share on: WhatsApp Read More »

डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

रेशनिंग दुकाने आधारशी जोडल्यानंतर रेशनिंगच्या व्यवसायाला मर्यादा आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देताना राज्यातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. मात्र रेशनिंग, शेती आणि हॉटेल हा व्यवसाय करणार्‍या धनारे यांची श्रीमंती अनेक पटीने वाढली आहे. त्यांच्या या प्रगतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Read More »

Scroll To Top