दिनांक 26 May 2020 वेळ 5:20 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 11

Daily Archives: 11/10/2019

मनोर : 500 रुपयांसाठी केला मित्राचा खून

24 तासात खुनी मित्रांना अटक मनोर पोलिसांची कामगिरी राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 11 : मनोर, दि. 11 : मनोरमधील कोंढाण-धोडडेपाडा येथील एका मोकळ्या जागेत सडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मनोज अनंता भुतकडे या 19 वर्षीय तरुणाच्या मृदेहाची ओळख पटवून 24 तासात त्याच्या खुन्यांना गजाआड करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. मनोजने उसने घेतलेले 500 रुपये परत करण्यावरुन उद्भवलेल्या वादातून त्याच्या 2 ... Read More »

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कला विषय उपेक्षित! -विनय पाटील

प्रतिनिधी/कुडूस, दि. 11 : पालघर येथील पतपेढी भवन येथे नुकतेच पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे कृतीसत्र घेण्यात आले. या कृतीसत्रातुन कला शिक्षकांना मार्गदर्शन करताना, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कलाविषय उपेक्षित ठरलाय, असे मत कला संघाचे पालघर जिल्हा अध्यक्ष विनय पाटील यांनी व्यक्त केले. कला आणि क्रीडा शिक्षक प्रत्येक शाळेतील महत्त्वाचे शिक्षक आहेत, असेही पाटील पुढे बोलताना म्हणाले. या वेळी राजेश भोईर व ... Read More »

मोखाड्यातून विवाहित महिला बेपत्ता

प्रतिनिधी/खोडाळा, दि. 11 : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील वैशाली अनिल लोखंडे ही 30 वर्षीय विवाहित महिला काल, गुरुवारी विहीगांव येथुन बेपत्ता झाली आहे. याबाबत मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून मोखाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, वैशाली लोखंडे ही महिला सकाळी आपल्या जावेसोबत विहीगांव येथे कटलरी सामान विक्रीसाठी निघाली होती. यावेळी तिची जाव विहीगाव पुर्वी ... Read More »

Scroll To Top