दिनांक 26 May 2020 वेळ 4:15 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 10

Daily Archives: 10/10/2019

370 कलम रद्द केल्याबद्दल भाजपला मतदान होईल! -शिक्षण मंत्री विनोद तावडे

डहाणू येथे पत्रकारांशी साधला संवाद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 10: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संविधानातील कलम 370 रद्द करुन इतिहासातील एक मोठी चूक दुरुस्त केली आहे. त्याबद्दल लोक भाजपला भरघोस मतदान करतील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या भुमीकेद्वारे भाजप मोदी लाटेच्या आधारावरच राज्याच्या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ... Read More »

जव्हार : कंपनीचे कार्यालय फोडून लाखोंची रक्कम लंपास करणारा गजाआड

राजतंत्र न्युज नेटवर्क/जव्हार, दि. 10 : शहरातील यशवंतनगर भागात असलेल्या एका कंपनीचे कार्यालय फोडून 2 लाख 55 हजार रुपयांची रक्कम लंपास करणार्‍या चोरट्याला गजाआड करण्यात जव्हार पोलिसांना यश आले आहे. शांताराम यशवंत कुरबुडे असे अटक आरोपीचे नाव असुन त्याच्यावर यापुर्वी देखील चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यशवंतनगर येथील समाज मंदिराजवळ ईकॉम एक्सप्रेस प्रा.लि. या कंपनीचे कार्यालय आहे. 7 ... Read More »

वाडा-भिवंडी महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणीचा बळी

23 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू लग्नानिमित्त खरेदी करुन परतत असताना अपघात संतप्त गावकर्‍यांनी टोलनाका केला बंद प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वाडा-भिवंडी राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे एका निष्पाप तरुणीला आपले प्राण गमवावे लागले आहे. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास दुगाड फाटा येथे खड्ड्यात दुचाकी आळल्याने रस्त्यावर पडलेल्या 23 वर्षीय तरुणीला मागून येणार्‍या ट्रकने चिरडले. यात सदर तरुणीचा जागीच मृत्यू झाला असुन या ... Read More »

Scroll To Top