दिनांक 26 May 2020 वेळ 4:20 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 04

Daily Archives: 04/10/2019

विक्रमगड मतदारसंघात भाजपमध्ये फूट : हेमंत सवरांविरोधात तीन बंडखोरांचे उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे महाआघाडीचे उमेदवार हेमंत सवरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सवरांच्या उमेदवारीला विरोध असलेले भाजपाचे विक्रमगड विधानसभेतील दिग्गज नेते हरीश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले आणि मधुकर खुताडे यांनी बंडखोरी करत व एकत्रित रॅली काढत आपले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाला ... Read More »

पालघर तहसील कार्यालयाच्या लाचखोर अव्वल कारकूनास अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : कूळ वाहिवाटीप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत देण्यासाठी 60 हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या पालघर तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकूनास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत वासुदेव मेहेर (वय 53) असे सदर लाचखोर कारकूनाचे नाव असुन त्याच्या वतीने लाच घेणार्‍या हसमुख परशुराम राऊत (वय 48) या खाजगी इमसाला देखील अटक करण्यात आली आहे. बोईसर ... Read More »

कुडूस येथील महामार्गावर वाहनांची बेकायदेशीर पार्किंग

प्रतिनिधी/कुडूस, दि. 4 : वाडा तालुक्यातील कुडूस येथील तलाठी कार्यालय ते कोका कोला कंपनी दरम्यान महामार्गावर कोका कोला कंपनीत बाहेरून येणार्‍या अवजड वाहनांची दिवस-रात्र बेकायदेशीररित्या पार्किंग केली जात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असुन अशाप्रकारे येथे वाहने उभी करण्यास मज्जाव करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. भिवंडी-वाडा-मनोर हा राज्य महामार्ग वाडा हद्दीतील अंबाडी ते ... Read More »

Scroll To Top