दिनांक 26 May 2020 वेळ 5:10 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 01

Daily Archives: 01/10/2019

नागझरी येथे वीज पडून 6 जण जखमी

तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल प्रतिनिधी/तलासरी, दि. 1 : डहाणू तालुक्यातील नागझरी येथे वीज पडून 6 जण जखमी झाले असुन जखमीपैंकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये एका 5 वर्षीय मुलाचा देखील समावेश असुन सर्व जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. नागझरी भोनरपाडा परिसरातील काही शेतकरी आज सकाळी 10 ... Read More »

डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे वार्षिक अधिवेशन संपन्न

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे सन 2018-19 चे वार्षिक अधिवेशन 29 सप्टेंबर रोजी संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू येथील लायन्स क्लबच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्याचे कोषागार अधिकारी रामसिंग तडवी व विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायक शेळके, संघाचे उपाध्यक्ष भालचंद्र चुरी, सह सचिव हेमंत राऊत इत्यादी ... Read More »

Scroll To Top