दिनांक 25 May 2020 वेळ 1:25 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » September » 15

Daily Archives: 15/09/2019

जव्हार येथे आदिवासी गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न!

प्रतिनिधी/जव्हार, दि. 15 : येथील जनजाती विकास मंचातर्फे आज, रविवारी (दि. 15) बायफ मित्र संस्थेच्या सभागृहात आदिवासी गुणवंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईश्वर पवार, वनऔषधी संशोधक सजन खुताडे, आदर्श शेतकरी गणपत गावंढा, आदिवासी समाजसेविका मीरा महाले आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी ... Read More »

गरिबीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील गांधरे येथील दिपक ठाकरे (वय 47) या शेतकर्‍याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील गांधरे येथील दिपक ठाकरे यांचे वडील दामोदर ठाकरे यांना अर्धांगवायु झाल्यामुळे घरातील कौटुंबिक जबाबदारी ही पूर्णपणे दिपक यांच्या खांद्यावर होती. त्यातच घरची गरीब परिस्थिती आणि शेतीसाठी घेतलेल्या उसनवारीमुळे त्यांच्यावर मोठ्या ... Read More »

पालघर जिल्ह्यात चिकू संशोधन केंद्र सुरू करणार! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू, बोर्डी व घोलवडमध्ये प्रसिद्ध असलेल्या चिकू फळपिकाच्या पार्श्‍वभुमीवर चिकू उत्पादक व बागायतदारांसाठी जिल्ह्यात चिकू संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असुन त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरवठा करणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. डहाणू शिवसेनेच्या वतीने डहाणू व तलासरी तालुक्याकरिता काल, शनिवारी खासदार आपल्या दारी या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. गावित बोलत होते. ... Read More »

Scroll To Top