दिनांक 25 May 2020 वेळ 2:19 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » September » 10

Daily Archives: 10/09/2019

किडणी रुग्णांसाठी डहाणूत लवकरच डायलिसिस सेंटर

दौलतबानु मेरवान खोदादाद ईराणी डायलिसिस सेंटर लवकरच सेवेत प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : डहाणू तालुका व परिसरातील मुत्रपिंडाच्या रुग्णांसाठी येत्या 14 सप्टेंबरपासून डहाणूतच डायलिसिस उपचाराची सोय उपलब्ध होणार असुन दौलतबानू मेरवान खोदादाद ईराणी या नावाने लवकरच सदर डायलिसिस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, मानसिक ताण तणावामुळे नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही किडणीच्या आजाराचे रूग्ण व ... Read More »

खोडाळ्यातील प्राथमिक आरोग्य सेवा रामभरोसे

वैद्यकीय अधिकारी नाही कर्मचार्‍यांचाही तुटवडा दीपक गायकवाड/मोखाडा, दि 10 : तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकार्‍यांअभावी रामभरोसे झाली आहे. त्यामुळे येथे तातडीने कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी खोडाळा ग्रामपंचायतीने केली आहे. अन्यथा आरोग्य विभागाच्या निष्क्रियते विरूध्द व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 27 गाव-खेडे संलग्न आहेत. ... Read More »

डहाणू जेष्ठ नागरिक संघाचे 6 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : जेष्ठ नागरिक संघाचे सहावे वार्षिक अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी संघाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिलेदार गणपती मंडळाच्या मंडपात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधीज्ञ भरत माच्छी, संघाचे उपाध्यक्ष मारुती वाघमारे, सचिव बापुराव देवकर, सहसचिव वसंत तांडेल, कोषाध्यक्ष मुरलीधर माच्छी, सहकोषाध्यक्ष विवेक नवघरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व ... Read More »

Scroll To Top