दिनांक 25 May 2020 वेळ 1:01 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » September » 03

Daily Archives: 03/09/2019

1 सप्टेंबरपासुन जिल्ह्यात नविन वाहतुक नियम लागू

दंडाच्या रक्कमेत कित्येक पटीने वाढ पालघर, दि. 3 : रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक प्रमाणात आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसण्यासाठी वाहतुक नियम अधिक कठीण करुन वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या वाहतुक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधयाकाला मंजुरी मिळाल्यानंतर 1 ... Read More »

अतिवृष्टीमुळे घराचे छत कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस व जोराचा वारा सुटल्याने मांगाठणे येथील बबन पाटील यांच्या घराच्या छताचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सकाळपासूनच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असताना दहा वाजताच्या सुमारास जोराचा वारा आला ... Read More »

Scroll To Top