दिनांक 21 September 2019 वेळ 6:09 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 21

Daily Archives: 21/08/2019

पालघर येथे कांदळवन व सागरी वन्यजीव संरक्षण कार्यशाळा संपन्न!

प्रतिनिधी/डहाणू, दि. 21 : महाराष्ट्र वन विभागाचा कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व मत्स्य व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज पालघर येथील मच्छीमार भवन सभागृहात कांदळवन व सागरी वन्यजीव संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला झाई, डहाणू, धाकटी डहाणू, वरोर, तारापूर, मुरबे, खारेकुरण, केळवे, केळवे-माहीम, टेंभी, वडराई, सातपाटी, दातिवरे, एडवण आदी गावातील मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते. ... Read More »

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा जिल्हास्तरीय शुभारंभ!

पालघर, दि. 21 : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे आज हागणदारीमुक्त ग्रामपंचायत द्वितीय स्तर पडताळणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा शुभारंभ करण्यात आला. पालघर पूर्वेतील चिंतामणी मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा, महिला व ... Read More »

वसईत दोन गावठी कट्टे व काडतुसासह एकाला अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 21 : स्कुटीच्या डिक्कीतून बेकायदेशीररित्या गावठी कट्ट्यांची वाहतूक करणार्‍या 29 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व एक काडतुस जप्त केले आहे. पवन राजेंद्र चौबे असे सदर तरुणाचे नाव आहे. वालीव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल, 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते पावणे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मुळचा उत्तर ... Read More »

डहाणूतील हत्या प्रकरणातील आरोपीला 7 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ डहाणू, दि. 21 : पत्नीला मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग मनात धरुन विक्या नवशा काटेला या 55 वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 7 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जयवंत बाबु बुजड (वय 23) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. डहाणू तालुक्यातील जामशेत-कामडीपाडा येथे राहणार्‍या जयवंत बुजड याचे 31 डिसेंबर 2015 ... Read More »

Scroll To Top