दिनांक 21 February 2020 वेळ 1:23 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 20

Daily Archives: 20/08/2019

जबरी चोरी व घरफोडी करणारी चौकडी अटकेत, 7 गुन्ह्यांची उकल

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 20 : येथील वालीव भागात जबरी चोरी व घरफोडी करुन धुमाकूळ घालणार्‍या चौकडीला वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. विशाल प्रमोद गुप्ता (वय 19, रा. नालासोपारा पुर्व), राहुल जयप्रकाश मिश्रा ऊर्फ योगेश (वय 25, रा.नायगाव पुर्व), विनोद प्रकाश बाबर (वय 24, रा. चिंचोटी, वसई), अतिश दत्ताराम साखरकर (वय 30, रा. फादरवाडी, वसई ... Read More »

विरारमध्ये 6.8 किलो गांजा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 20 : येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या भालीवली गावाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने 81 हजार 600 रुपये किंमतीचा 6 किलो 800 ग्रॅम वजनी गांजा व 56 हजार 860 रुपयांची रोख रक्कम असा एकुण 1 लाख 38 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल, सोमवारी दुपारी 3.40 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ... Read More »

डहाणू दिवाणी न्यायालयातर्फे वृक्षारोपण

न्यायालय परिसरात विविध 45 वृक्षांची केली लागवड राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 20 : डहाणू दिवाणी न्यायालयाच्या वतीने आज, मंगळवारी न्यायालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्या आदेशान्वये व डहाणू न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश सौ. ए. बी. पाटील यांच्या अध्यक्षेखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. न्यायालयातील वरिष्ठ लिपीक चेतन द. मोगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ... Read More »

Scroll To Top