दिनांक 21 February 2020 वेळ 12:27 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 19

Daily Archives: 19/08/2019

सोनसाखळी हिसकावणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद!

माणिकपुर पोलिसांची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 19 : तालुक्यातील माणिकपुर भागात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम ठोकणार्‍या चोरट्यास जेरबंद करण्यात माणिकपुर पोलिसांना यश आले असुन सुरेंद्र सिंग अजित सिंग नेगी (वय 38, रा. ठाणे) असे सदर चोरट्याचे नाव आहे. सुरेंद्र सिंग अट्टल गुन्हेगार असुन यापुर्वी त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये 20 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. माणिकपुर ... Read More »

राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही दडपशाही! -बाळासाहेब थोरात

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 19 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात य.च.म.मु. विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन

पालघर, दि. 19 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (य.च.म.मु.) पालघर जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थ्यांकरिता येत्या शुक्रवारी (दि. 23) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. दांडेकर महाविद्यालयाच्या तेवारी रंगमंच सभागृहात सकाळी 11.10 वाजता हा पदवी प्रदान कार्यक्रम सुरु होणार असुन जानेवारी व मे-2018 च्या परीक्षेत पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या समारंभात य.च.म.मु. विद्यापीठाचे कुलगुरु ... Read More »

Scroll To Top