दिनांक 21 February 2020 वेळ 10:44 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 18

Daily Archives: 18/08/2019

राईट वे संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांनाही मदतीचा हात राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 18 : देशाच्या 73 व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून राईट वे सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे कुरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून विविध जिवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ... Read More »

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होमगार्डची कायम नियुक्ती करा!

आदिवासी मुक्ती मोर्चाची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : पोलिसांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कायम स्वरूपी स्थानिक होमगार्डची नियुक्ती करावी, अशी मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अनंता वणगा यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस व पालघरचे पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. पालघर जिल्ह्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत ... Read More »

वाड्यातील भवानी स्वीट मार्टवर कारवाईची मागणी

निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ विक्री केले जात असल्याच्या तक्रारी प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : येथील भवानी स्वीट मार्ट या मिठाईच्या दुकानात विकल्या जाणार्‍या खाद्य पदार्थांबाबत मागील काही दिवसात अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या असुन निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या या दुकानावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे भवानी स्वीट मार्ट हे मिठाईचे दुकान असुन दोन महिन्यांपूर्वी ... Read More »

जव्हारच्या डॉक्टरांची टीम सांगलीला; पूरग्रस्तांना दिली मोफत आरोग्य सेवा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 18 : जव्हारसारख्या ग्रामीण आदिवासी भागात सेवा देणार्‍या डॉक्टरांच्या एका टीमने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात तीन दिवस राहून मोफत आरोग्य सेवा पुरवली. डॉ. संजय लोहार यांच्या नेतृत्वाखाली या वैद्यकिय मदतीचे नियोजन करण्यात आले होते. या टीममध्ये डॉ. पांढरे, डॉ. बेनके व डॉ. केतन सदगीर यांचा सहभाग होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी, डॉ. मिलिंद चव्हाण, डॉ. गोसावी, ... Read More »

Scroll To Top