दिनांक 21 February 2020 वेळ 10:28 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 16

Daily Archives: 16/08/2019

तलासरीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी/तलासरी, दि. 16 : येथील तहसीलदार कार्यालयाच्या जागेत नव्याने उभारण्यात येणार्‍या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काल स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तलासरीच्या तहसीलदार श्रीम. स्वाती घोंगडे, तलासरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय वसावे, पालघर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बडे, तलासरी बांधकाम उप-अभियंता चव्हाण व ... Read More »

सफाळ्यातील महत्वाच्या ठिकाणांवर आता सीसीटिव्हींची नजर

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते लोकार्पण राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 16 : येथील प्रगती प्रतिष्ठान व व्यापारी वर्गाने केलेल्या आर्थिक मदतीतून तसेच पालघरमधील युनिवर्क एंटप्रायझेसच्या सहकार्यातून सफाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी 36 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सफाळ्यात प्रवेश करणार्‍या वाहनांवर किंवा इसमांवर सफाळ्यात प्रवेश केल्यापासुन बाहेर पडेपर्यंत लक्ष ठेवता येणार असुन यामुळे येथील गुन्ह्यांचे प्रमाण कमी ... Read More »

करंदीकर महाविद्यालयात रानभाज्यांचे प्रदर्शन

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 16 : येथील एस. आर. करंदीकर वाणिज्य महाविद्यालय व एम. बी. बी. ईराणी कला महाविद्यालयात मंगळवारी (दि. 13) रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या महिला विकास विभाग प्रमुख डॉ. अंजली मस्करेन्हस यांनी एकूण 21 रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख करुन देऊन त्यातील पोषक तत्वे व औषधी गुणधर्मांची माहिती दिली. कु. अनिता पारधी व कु. खेतल घाटाळ यांनी ... Read More »

डहाणूत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

प्रतिनिधी/डहाणू, दि. 16 : डहाणूत १४ ऑगस्ट रोजी कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. यावेळी अनेक कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. समुद्राकाठी राहणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. या काळात समुद्रात बोटी-जहाजांची वर्दळ बंद असते. त्यामुळे समुद्र शांत होऊन जहाजे-बोटी सुरक्षित ... Read More »

Scroll To Top