दिनांक 21 February 2020 वेळ 11:48 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 13

Daily Archives: 13/08/2019

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून स्वाती काकराचा सत्कार

पालघर, दि. 13 : 25 जुलै ते 28 जुलै दरम्यान दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या कोरिया पोल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत जिल्ह्यातील धुकटण येथील काकरा पाड्यातील स्वाती काकरा हिने प्रथम क्रमांक पटकावला. या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संपूर्ण पालघर जिल्ह्यातून स्वातीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी देखील आपल्या ... Read More »

डहाणू व तलासरीमध्ये 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : डहाणू व तलासरीतील काही गावांना आज, मंगळवारी पहाटे 5.40 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यावेळी साखर झोपेत असलेले नागरीक खडबडून जागे झाले. विशेष म्हणजे आतापर्यंत डहाणू व तलासरीतील चिंचले, बहारे, सासवंद, वंकास, धुंदलवाडी आदी गावांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. मात्र आज झालेल्या भूंकपामुळे 40 किमी पर्यंतचा परिसर हादरला असुन बोर्डीपर्यंत त्याचा परिणाम ... Read More »

चिंचणी : गोहत्येच्या आरोपावरुन 3 जणांना अटक

वार्ताहर/डहाणू, दि. 13 : चिंचणी खाडी नाका परिसरातील रिफाई मोहल्ला येथे काल (दि. 12) बकरी ईदच्या निमित्ताने सायंकाळी मोठ्या प्रमाणात गाईंची कत्तल केल्याच्या संशयावरून धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीसांनी जबाबदारीने परिस्थिती हाताळून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. या प्रकरणी पोलीसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून गोहत्येचे अवशेष खड्ड्यात पूरुन पुरावे नष्ट करण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेला जेसीबी देखील ... Read More »

वाडा-पिवळी बसला अपघात; 57 जखमी, 2 गंभीर

जखमींमध्ये 52 विद्यार्थ्यांचा समावेश वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथील घटना प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात उतरुन झालेल्या अपघातात एकूण 57 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 52 विद्यार्थ्यांचा समावेश असुन दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर ... Read More »

Scroll To Top