दिनांक 20 February 2020 वेळ 11:49 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 12

Daily Archives: 12/08/2019

डहाणू व तलासरीतील सीपीएमचे शेकडो कार्यकर्ते भाजपात

प्रतिनिधी/तलासरी, दि. 12 : डहाणू व तलासरी ग्रामीण भागातील शेकडो सीपीएम कार्यकर्त्यांनी आमदार पास्कल धनारे आणि भाजपचे तलासरी तालुकाध्यक्ष विनोद मेढा यांच्या उपस्थितीत काल, रविवारी भाजपात प्रवेश केल्याने सीपीएम पक्षाला खिंडार पडले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे, लुईस काकड, आदिवासी आघाडीचे बबला धोडी, युवाध्यक्ष महेंद्र गोवारी, तलासरी नगरपंचायतीचे नगरसेवक आशिर्वाद रिंजड व सुरेंद्र निकुंभ, कार्यालय प्रमुख आणि पीए ... Read More »

नालासोपार्‍यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

एका अल्पवयीन मुलीसह 4 महिलांची सुटका नालासोपारा, दि. 10 : चार दिवसांपुर्वीच वसई तालुक्यातील दोन वेश्याव्यवसायांवर वालीव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 4 अल्पवयीन मुलींसह एकुण 10 महिलांची सुटका केली होती. आता नालासोपार्‍यातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या आणखी एका वेश्याव्यवसायाचा तुळींज पोलिसांनी पर्दाफाश केला असुन एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसह एकुण 4 महिलांची सुटका केली आहे. संबंधित बातमी ... Read More »

भाजी तोडल्याचा रागातून 50 वर्षीय व्यक्तीस बेदम मारहाण

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : शेतातील भाजी तोडली म्हणून उद्भवलेल्या वादातून 50 वर्षीय इसमाला शेजार्‍याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना वाडा येथे घडली आहे. या मारहाणीत सदर इसम गंभीर जखमी झाला असुन याबाबत वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मोज येथील मीठाराम जाधव यांच्या सुनेने 8 ऑगस्ट रोजी शेजारी राहणार्‍या देवराम वाघ यांच्या शेतातील भाजी तोडली होती. ... Read More »

वाड्यातील महिलांना इंग्रजीचे धडे, सखी मंचचा उपक्रम

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : महिलांच्या दैनंदिन जीवनात व त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडतील असे विविध कार्यक्रम वाड्यातील सखी मंच तर्फे राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. 11) वाडा शहरातील महिलांसाठी सखी मंचच्या वतीने येथील पी. जे. हायस्कूल येथे इंग्लिश विंग्लिश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत महिलांना इंग्लिश शिकायची संधी उपलब्ध करून देऊन इंग्रजी कसं बोलायचं? ... Read More »

Scroll To Top