दिनांक 30 May 2020 वेळ 9:34 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 06

Daily Archives: 06/08/2019

26 वर्षीय तरुणाचा खून, आरोपीला 24 तासात अटक

वालीव पोलिसांची कामगिरी राजतंत्र न्युज नेटवर्क/ वसई, दि. 6 : दोन महिन्यांपुर्वी लहान भावाला झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून 26 वर्षीय तरुणाचा गळा चिरुन त्याचा निर्घूण खून करणार्‍या आरोपीला वालीव पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. उस्मान इसहार खान असे आरोपीचे नाव असुन त्याने काल, 5 ऑगस्टच्या मध्यरात्री जावेद सरवर खान या तरुणाचा जुन्या वादातून खून केला. नालासोपारा पुर्वेतील वाकनपाडा ... Read More »

डॉ. दिपक चौधरी यांना आदिवासी रत्न पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी/जव्हार, दि. 6 : गरिब परिस्थितीवर मात करत, ग्रामीण आदिवासी भागातून त्यातच आदिवासी समाजातून शिक्षण घेतलेले जव्हार तालुक्यातील मेढा (पाटीलपाडा) गावातील डॉ. दिपक चौधरी यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून दिला जाणारा महाराष्ट्र आदिवासी रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. 9 ऑगष्ट रोजी नागपूर, रेशीबाग येथील कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान ... Read More »

पालघर : अतिवृष्टीने घराची पडझड झालेल्या नागरिकांना शिवसेनेची आर्थिक मदत

वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघर तालुक्यातील बर्‍हाणपूर येथील नारायण तांबडा आणि आंबेदा येथील महादू नथु गुहे यांच्या घराची मागील तीन दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीने पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी या नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून संबंधित कुटूंबांना तातडीची आर्थिक मदत देऊ केली आहे. यावेळी सेनेचे जिल्हा युवा अधिकारी राकेश पाटील, ... Read More »

वाडा : जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दर्जाहीन गणवेश वाटप

पालकांची तक्रार आदिवासी आधार फाऊंडेशनचा आंदोलनचा इशारा प्रतिनिधी/कुडुस, दि. 6 : वाडा तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना दर्जाहीन गणवेश दिल्याच्या तक्रारी होत असुन यामुळे पालकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तर आदिवासी आधार फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता शिक्षकांकडून सांगण्यात आले की, प्रति विद्यार्थी दोन चांगल्या दर्जाचे गणवेश देण्यासाठी शाळांच्या खात्यात ... Read More »

Scroll To Top