दिनांक 21 February 2020 वेळ 11:45 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 05

Daily Archives: 05/08/2019

बोईसर एमआयडीसीत दोन महिला कामगार आढळल्या मृतावस्थेत

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 5 : येथील एमआयडीसीतील वेलियंट ग्लास वर्क कंपनीत दोन महिला कामगारांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. झुमली काळू मावी (वय 45) व वरसुद बाळू मावी (वय 18) अशी सदर महिलांची नावे असुन त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मुळच्या उत्तर प्रदेश येथील रहिवासी व कामानिमित्त बोईसरमध्ये रहावयास असलेल्या झुमली मावी व वरसुद मावी या दोन ... Read More »

सरकारने कलम 370 हटवल्यानंतर पालघरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त कलम 370 अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. अमित शाह यांनी कलम 370 मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा केली. तसेच जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आज खर्‍या ... Read More »

नागपंचमीच्या दिवशी दुर्मिळ अशा अजगराला दिले जीवनदान

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 5 : तालुक्यातील गंजाड भागात मानवी वस्तीत शिरलेल्या दुर्मिळ अशा अजगराला एफडब्लूसी संस्थेने आज, नागपंचमीच्या दिवशी जीवनदान दिले. 7 फुट लांबी असलेल्या या सापाला पकडून सुखरुपरित्या जंगलात सोडण्यात आले. आज, सोमवारी गंजाडमधील कहांडोळपाडा येथे राहणारे रंजू मोहन दुबळा यांच्या घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये मध्यरात्री दोन वाजता एक मोठा अजगर शिरला. कोंबड्यांचा आवाज येऊ लागल्यामुळे घरातील माणसे ... Read More »

कोसबाडच्या कृषि शिक्षण संस्थेत रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 5 : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात विविध प्रकारच्या रानभाज्या आढळतात. पूर्वी याच रानभाज्यांचा आहारात समावेश होत होता. परंतु कालानुरूप पौष्टिक रानभाज्यांचा वापर कमी होत गेला. नवी पिढी व शहरी लोकांना यांची माहिती होण्यासाठी तसेच या सकस व भरपूर पोषक रानभाज्यांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषि शिक्षण संस्थेने ... Read More »

Scroll To Top