दिनांक 21 February 2020 वेळ 1:04 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 02

Daily Archives: 02/08/2019

शिवसेना आपल्या दारी उपक्रम : आदेश बांदेकरांनी साधला बोर्डी येथील महिलांशी संवाद

वार्ताहर/बोईसर, दि. 2 : ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत माऊली संवाद या कार्यक्रमाचा शुभारंभ बोर्डी येथे आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बांधेकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या भागातील समस्या समजून घेतल्या. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमाचाच ... Read More »

डहाणूत गजानन महाराज मंदिरात प्रवचनाचे आयोजन

डहाणू, दि. 2 : पारनाका येथील श्री गजानन महाराज मंदिरात 7 व 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत भक्तियोग या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिना हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने गावागावात धार्मिक स्थळे, देवालयांमध्ये प्रवचन, किर्तन, भागवत सप्ताह सारख्या विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. डहाणू पारनाका येथील श्री गजानन ... Read More »

Scroll To Top