दिनांक 21 February 2020 वेळ 11:19 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 01

Daily Archives: 01/08/2019

सर्वांनी सकारात्मक विचाराने विकास प्रक्रियेचा भाग बनूया! – पालकमंत्री

जिल्ह्याचा पाचवा वर्धापन दिन साजरा राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : पालघर जिल्हा निर्मितीला पाच वर्षे पूर्ण झाली असून या काळात विविध विकास कामांच्या माध्यमातून जिल्हा प्रगतीपथावर आहे. सर्वांनी सकारात्मक विचाराने काम करून विकासाचा हा वेग आणखी वाढवू या, असे आवाहन करतानाच शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी विकास प्रकियेचा भाग बनून काम केल्यास लवकरच प्रगतीशील जिल्हा म्हणून पालघर आपली ओळख ... Read More »

मुसळधार पावसाचा तडाखा, मोखाड्यात शाळा व घर जमिनदोस्त

दीपक गायकवाड/ मोखाडा, दि. 1 : मोखाडा तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा अनेक भागांना तडाखा बसला असुन गोमघर येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत तर खोडाळा नजिक असलेल्या तळ्याचीवाडी येथील रामू दिवे यांचे घर पावसामुळे जमिनदोस्त झाले आहे. सुदैवाने या दोन्हीही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मौजे गोमघर येथील अगोदरच धोकादायक स्थितीत असलेली जिल्हा परिषद शाळेची पडकी इमारत काल, ... Read More »

जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई

गुटखा, गांजा व दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 23 : जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत गुटखा, गांजा, बियर, गावठी व देशी दारु असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन या गुन्ह्यांतील आरोपींविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. डहाणू तालुक्यातील चोरोटी नाका येथे राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी ... Read More »

Scroll To Top