दिनांक 17 January 2020 वेळ 10:02 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 17

Daily Archives: 17/07/2019

चारित्र्याच्या संशयातून महिलेची हत्या; पतीसह भावाला जन्मठेप

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 17 : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवून देऊन तिची हत्या करणार्‍या पतीला व तिच्या भावाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपुर्वी वसई तालुक्यातील पेल्हार भागात ही घटना घडली होती. मनोज रामाजी चौरे (वय 35) व बाबुराव निंबाजी येसनकर (वय 47) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. मृत महिला आपला पती मनोज चौरे व मानलेला भाऊ बाबुराव येसनकर ... Read More »

डहाणु : रामटेकडी येथून 10 लाखांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : शहरातील रामटेकडी परिसरातून पालघर स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 10 लाख 24 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असुन याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. काल, मंगळवारी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेकडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना येथील सरकारी गोडाऊनच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील एका घराची पथकाने ... Read More »

Scroll To Top