दिनांक 17 January 2020 वेळ 9:52 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 15

Daily Archives: 15/07/2019

बोईसर येथे गुरे चोरणारी टोळी सक्रिय!

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करुन काढला पळ वार्ताहर/बोईसर, दि. 15 : बोईसर पूर्वेला असलेल्या बेटेगाव हद्दीतील कृष्णा विनायक कंपनी जवळ आणि बोईसर चिल्हार रस्त्यावरील नागझरी चौकात मध्यरात्री चारचाकी वाहनातून गुरे चोरण्यासाठी आलेले चोरटे आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये थरारनाट्य घडले. मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या या टोळीचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केल्याने चोरटे गुरे रस्त्यातच सोडून फरार ... Read More »

दलित ठेकेदाराला बिल्डरची जातीवाचक शिवीगाळ!

जिवे मारण्याची धमकी; अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील खुपरी येथील संजोग सुरेश पाटील या बिल्डरने आपल्याकडे ठेकेदार म्हणून काम करणार्‍या दिनेश उर्फ दिलीप आहिरे यांनी कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणून फोन करून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ माजली असून आरोपी संजोग विरूध्द वाडा पोलिस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा ... Read More »

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उत्कृष्ट प्रशिक्षण देणार्‍या संस्थांचा सत्कार

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशाच प्रकारे लायन्स क्लब ऑफ पालघर येथे सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षणाचे उत्कृष्ट काम केलेल्या संस्थांचा विभागाच्या वतीने चषक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी उमेदवारांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांची देखभाल दुरूस्ती ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धा!

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन पालघर, दि. 15 : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पालघर केंद्रासाठीची स्पर्धा पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात गुरुवार, ... Read More »

वाशाळा विविध कार्यकारी संस्थेच्या पीककर्ज वाटपाला सुरुवात

पीक कर्जाचे शतप्रतिशत वाटप करणार! -संतोष चोथे दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 15 : तालुक्यातील वाशाळा विविध कार्यकारी संस्थेच्या पीककर्ज वाटपाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. या पीककर्जांचे वाटप बँकेचे संचालक देवीदास पाटील, भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हरीश्चंद्र भोये आणि संस्थेचे उपाध्यक्ष तथा जव्हार अर्बण बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष चोथे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष रघुवीर डिंगोरे ... Read More »

केळव्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन

परदेशी पाहुणे म्हणून ओळख असलेल्या ’फ्लेमिंगो’ उर्फ रोहित पक्ष्यांचे केळवे येथील जलाशयात आगमन झाले असून पक्षीप्रेमींचे पाय जलाशयाच्या दिशेने पडू लागल्याचे चित्र आहे. तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे फ्लेमिंगो पक्षी केळवे भागात दाखल झाले आहेत. चाररस्ता येथील सांजवारा रेसिडेन्सी परिसरात शेकडोंच्या संख्येने या पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top