दिनांक 27 May 2020 वेळ 5:53 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 12

Daily Archives: 12/07/2019

काळ्या काचांच्या वाहनांवर वाडा पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी/वाडा, दि.12 : काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या चारचाकी वाहनचालकांवर वाडा पोलिसांनी धडक कारवाई करत जवळपास 35 हुन जास्त वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे. शुक्रवारी दुपारी खंडेश्वरी नाका येथे ही कारवाई करण्यात आली. काचा पारदर्शक असाव्यात, असा नियम असताना अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न काही ... Read More »

जव्हार व मोखाड्यातील विकास कामांचा पालकमत्र्यांनी घेतला आढावा

जव्हार तालुक्यात भात प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत! शेतकर्‍यांना मोठे करण्यासाठी योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 12 : शेतकरी मोठा झाला पाहिजे यासाठी शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवित आहे. पालघर जिल्ह्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, शासनाचा उद्देश सफल होण्यासाठी जव्हार तालुक्यातील भात खरेदीचे प्रमाण वाढविण्याबाबत संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, ... Read More »

बदली झालेल्या अभियंताच्या घरी सापडल्या महत्वाच्या फायली व शिक्के!

पालघर नगर परिषदेचा भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर वार्ताहर/बोईसर, दि. 9 : पालघर नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसाठी आलेली शेकडो प्रकरणे तसेच अनेक महत्वाच्या फाईली व नगरपरिषदेचे आवक-जावक शिक्के नगरपरिषदेच्या अलिकडेच बदली झालेल्या अभियंत्याच्या घरी सापडल्याने पालघर नगरपरिषदेचा भोंगळ व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालघर नगरपरिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अभियंता भालचंद्र शिरसागर यांच्या पालघर नगरपरिषद हद्दीच्या बाहेरील व माहीम ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या कांचन पारिजात ... Read More »

Scroll To Top