दिनांक 21 October 2019 वेळ 3:43 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 10

Daily Archives: 10/07/2019

नोकरी करण्यापेक्षा, नोकरी देणारे बना! -जिल्हाधिकारी

वाडा येथे रोजगार मेळावा संपन्न प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : स्वयंरोजगारामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येतं. स्वतःच्या आवडीचा उद्योग व्यवसाय करून इतरांना नोकरी देता येते. म्हणूनच ज्यांना नोकरी मिळेल त्यांनी नोकरी करा, मात्र ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी योग्य ते प्रशिक्षण व बँकांची मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा. शासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, असे प्रतिपादन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. ... Read More »

80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली

माहीम हरणवाडी येथील घटना सुदैवाने तीन जण बचावले वार्ताहर/बोईसर, दि. 10 : पालघर तालुक्यातील माहीम हरणवाडी येथील पाच वर्षांपुर्वीच बांधण्यात आलेली 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी काल, मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेदरम्यान, टाकीजवळच उभे असलेले तीन जण थोडक्यात बचावल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या ... Read More »

वसईत सराईत दुचाकी चोरटे जेरबंद; 11 दुचाकी हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 10 : पालघर व ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत दुचाकी चोरट्यांना गजाआड करण्यात वालीव पोलीसांना यश आले असुन त्यांच्याकडून 11 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्यातील वालीव पोलीस स्टेशमध्ये दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सागर रवी जाधव (वय 21, रा. भिवंडी, ठाणे) ... Read More »

Scroll To Top