दिनांक 21 October 2019 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 07

Daily Archives: 07/07/2019

खेकडे पकडणे बेतले जीवावर; नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

वाड्यातील दुर्दैवी घटना प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : खेकडे पकडण्याचा छंद येथील एका तरुणाच्या जिवावर बेतला असुन खेकडे पकडण्यासाठी नाल्यात उतरताना तोल गेल्याने सागर हरिचंद्र भोईर या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. गोऱ्हे ग्रामपंचायत हद्दीत राहणारा सागर भोईर हा तरुण काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी गावातील नाल्याकडे गेला होता. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी गावकर्‍यांना नाल्यात त्याचा मृतदेह ... Read More »

ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थांना उपस्थित रहाण्याचा अधिकार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थांना उपस्थित रहाण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिला आहे. चिंचणीचे ग्रामस्थ निलेश केसरीनाथ बाबरे यांनी याबाबत हक्क मिळविण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर हा खुलासा झाला आहे. निलेश बाबरे यांनी चिंचणी ग्रामपंचायतीकडे मासिक सभेला उपस्थित रहाण्याची परवानगी मागितली होती. मात्र चिंचणी ग्रामपंचायतीने निलेश यांना मासिक सभेस उपस्थित ... Read More »

कुपोषित बालकांच्या नावाने प्रोटीन खरेदी; ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा गैरव्यवहार

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. ८: डहाणू व तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कुपोषित बालकांसाठी माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीकडून लाखो रुपयांची प्रोटीन पावडर खरेदी केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर येत आहे. जव्हार तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची अशी प्रोटीन पावडर खरेदी झाल्याचे समजते. माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीने प्रोटीन पावडर विकण्यासाठी अनेक एजंट नेमले असून या एजंटना १२ टक्के ... Read More »

पेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा संजीव जोशी/डहाणू दि. 07 : येथील आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स या औषधांच्या रिकाम्या कॅप्सुल्स बनविण्यार्‍या उद्योगाच्या विस्तारास ग्रामसभेने ना हरकत पत्र देण्यास नकार दिलेला असताना व कुठल्याही रितसर परवानग्या प्राप्त नसताना प्रकल्प विस्ताराचे काम सुरु केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याची परिणती म्हणून येत्या मंगळवारी (9 जुलै) जलप्रदूषणाकडे व अनधिकृत बांधकामाकडे शासनाचे लक्ष ... Read More »

Scroll To Top