दिनांक 21 October 2019 वेळ 3:42 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 02

Daily Archives: 02/07/2019

बोईसर : शेकडो कारखान्यांमध्ये शिरले पावसाचे पाणी

वार्ताहर/बोईसर, दि. 2 : बोईसर शहरात गेले दोन दिवस मुसळधार बरसलेल्या पावसामुळे येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) सुमारे 125 कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले आहे. येथील उद्योजकांची संस्था असलेल्या टिमाने या नुकसानीला एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरले असुन नियोजनशुन्य कारभारामुळेच येथील नव्याने बांधण्यात आलेल्या गटारी सदोष राहून कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप केला आहे. तारापूर एमआयडीसीत पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या गटारी ... Read More »

सेवगा गडावर संवर्धन मोहीम, सह्याद्री मित्र संस्थेचा पुढाकार

राजतंत्र न्युज नेटवर्क/ डहाणू, दि. 2 : पालघर जिल्ह्यातील विविध गडांवर संवर्धन करणार्‍या सह्याद्री मित्र संस्थेच्या सदस्यांनी डहाणू परिसरातील करंजव्हीरा गावाजवळील सेवगा गडावर संवर्धन मोहीम राबविली. सेवगा गडावरील श्रमदानासाठी माकुणसार, केळवे, पालघर, मांडे आणि पास्थळ येथील तरुण सहभागी झाले होते. यावेळी गडाच्या बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडच्या उतारावरील पालापाचोळा व दगड मातीच्या गाळाने भरलेले टाके साफ करण्यात आले. गडावर वर्षभर स्वच्छ पाण्याची उपलब्धता ... Read More »

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 195 मिमी पाऊस

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 29 : पालघर जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासुन पावसाने धुमाकूळ घातला आहे. दोन आठवडे उशिराने दाखल झालेल्या या पहिल्याच पावसाने राज्यभरातील बहूतेक जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यात दमदार सुरुवात केली आहे. मात्र मागील दोन दिवसात मुसळधार कोसळणार्‍या या पावसाचा पालघर जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा बसला. रस्ते व रेल्वे रुळांवर पाणी साठल्याने मंदावलेली रस्ते व रेल्वे वाहतूक सेवेमुळे ... Read More »

Scroll To Top