दिनांक 21 October 2019 वेळ 2:51 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 01

Daily Archives: 01/07/2019

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने बोईसरच्या उपसरपंच पदी भाजपच्या देविका मोरे

शिवसेनेच्या अतुल देसाईंचा केला पराभव वार्ताहर/बोईसर, दि. 1 : पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित बोईसर ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपच्या उपसरपंच पदाच्या उमेदवार देविका मोरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत आलेल्या अतुल देसाई यांचा एका मताच्या फरकाने पराभव केला. बोईसर ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी असलेले भाजपचे राजेश करवीर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त ... Read More »

वाडा तालुक्यात मुसळधार!

पूल पाण्याखाली गेल्याने अलमान गावाचा संपर्क तुटला, पेरणी केलेली रोपे कुजण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारी रात्रीपासून रौद्र रूप धारण करत मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने वैतरणा नदीकाठी असलेल्या आलमान गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. यामुळे आलमानसह दोन पाड्यांचा संपर्क तुटला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे एस.टी. महामंडळाने अलमान गावाकरिता ... Read More »

जव्हार येथे वृक्ष लागवडीचा जिल्हास्तरीय शुभारंभ!

वृक्ष लागवडीबरोबरच त्याच्या योग्य संवर्धनाची दक्षता घ्यावी! -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : राज्यात 2016 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याअंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून पालघर जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील जयसागर डॅम परिसरात करण्यात आला. वृक्ष ... Read More »

रोशनी फाऊंडेशनतर्फे जलसंवर्धनाचा प्रयत्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 1 : रोशनी फाऊंडेशनतर्फे डहाणू तालुक्यातील जामशेत सावरपाडा, पारसपाडा, डोंगरीपाडा, मांगातपाडा, बहारे डोंगरीपाडा येथील शाळांजवळील बोअरवेलमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक बोअरवेल जमिनीत लाखो लिटर पाणी सोडले जाऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान देखील केले आहे. Share on: WhatsApp Read More »

वालीव व घोलवड येथे अवैद्य दारु धंद्यांवर कारवाई!

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त Share on: WhatsApp Read More »

पालघर : विलाफार्मा कंपनीला आग, जीवितहानी नाही

वार्ताहर/पालघर, दि. 1 : येथील बिडको औद्योगिक वसाहतीतील विलाफार्मा या जनावरांचे औषध तयार करणार्‍या कंपनीत आज सकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाचे जवान व कंपनीतील कामगारांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नसुन आगीचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या आगीच्या वायूमिश्रीत धुराने परिसरातील नागरीकांना त्रास झाल्याचे संदेश समाज माध्यमांवर झळकले होते. परंतू असा कोणताही प्रकार घडला ... Read More »

पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस

अनेक ठिकाणी पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत पहिल्याच पावसात पश्चिम रेल्वेचा खेळ खंडोबा तांदुळवाडी घाटात दरड कोसळली नीहे गावात घराचा भाग कोसळला डहाणू/बोईसर प्रतिनिधी, दि. 1 : उष्णतेने लाहीलाही झालेले त्रस्त नागरीक आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून उशीराने का होईना, मागील काही दिवसांपासून राज्यात सक्रिय झाला असून सुरुवातच जोरात केली आहे. अशा या जोरदार पावसाचा जिल्ह्यातील अनेक भागांना मात्र तडाखा ... Read More »

Scroll To Top