दिनांक 20 February 2020 वेळ 9:49 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 16

Daily Archives: 16/06/2019

बारी समाजातर्फे खासदार गावीत यांचा सत्कार

Share on: WhatsApp Read More »

वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा ढासळली!

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : वाडा व विक्रमगड तालुक्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सुविधा देणार्‍या वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल काही केल्या थांबायला तयार नाहीत. वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या म्हसरोली गावातील एका अतिशय गंभीर रुग्णाला मिळालेल्या असुविधेमुळे रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. म्हसरोली गावातील एक व्यक्ती आपल्या ... Read More »

वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरु करा, खासदार गावितांचे रेल्वेला पत्र

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना मागील अनेक महिन्यांपासुन वसई-सावंतवाडी रातराणी पॅसेंजर गाडी नियमित सुरू व्हावी, यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे. ही मागणी लक्षात घेता पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधक यांना पत्र देऊन लवकरात लवकर वसई सावंतवाडी रातरानी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली आहे. वसई, नालासोपारा, विरार, पालघर, बोईसर तसेच डहाणू भागामध्ये नोकरीनिमित्ताने ... Read More »

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचा राजीनामा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 16 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री, तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सवरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे उपस्थित रहात नसत. मंत्रीमंडळ बैठकीला देखील ते उपस्थित राहू शकत नव्हते. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळाची फेररचना होईपर्यंत मंत्रीपदावर राहण्याची ... Read More »

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तर्फे गंजाड येथे मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. १६ : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तर्फे डहाणू तालुक्यातील गंजाड येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींसाठी सुसज्ज असे वसतीगृह बांधून देण्यात आले आहे. आज रोटरी क्लब (बॉम्बे एअरपोर्ट) चे अध्यक्ष सुकेतू जरीवाला, डायरेक्टर मोहन जैन, सचिव कनीर भाटीया, आमदार आनंद ठाकूर, आमदार अमित घोडा, माजी आमदार शंकर नम यांच्या प्रमुख उपस्थितीत या वसतीगृहाचे उद्घाटन ... Read More »

Scroll To Top