दिनांक 20 February 2020 वेळ 12:00 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 14

Daily Archives: 14/06/2019

भरतनाट्यम शिकलेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षेत वाढीव गुण

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. १४: नृतिहि इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या भरतनाट्यम प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतून नाट्यकला शिकणाऱ्या कु. गिरिजा पाटील आणि कु. देवश्री कर्णिक या 2 विद्यार्थीनींना एसएससी परिक्षेमध्ये वाढीव गुणांचा फायदा झाला आहे. त्यामुळे गुणांची सरासरी वाढण्यास मदत झाली आहे. नालंदा डान्स रिसर्च सेंटरशी संलग्न असलेल्या या संस्थेच्या डहाणूसह, बोईसर, पालघर व बोरीवली येथे शाखा आहेत. यामुळे भरतनाट्यम सारखी ... Read More »

विद्यापीठ उपकेंद्रासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची पालघर भेट

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 14 : मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालयापासून जवळ व सोयीच्या ठिकाणी व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काल, गुरुवारी (दि. 13) उपकेंद्राची जागा निश्चित होण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. पेडणेकर यांनी पालघर जिल्ह्याचा दुसरा दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट ... Read More »

वाड्यात पुन्हा चोरी; फार्मच्या कर्मचार्‍यांना मारहाण करुन हजारोंचा ऐवज लुटला

प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यात चोरींच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसुन आता सापणे बुद्रुक येथील मनिष राठी यांच्या शुभमान फार्म फार्ममधील बंगल्यामध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी चोरी करण्यापुर्वी येथील कर्मचार्‍यांना बांधून मारहाण करत 18 हजार रुपयांची रोख रक्कम व देव्हार्‍यातील चांदीच्या मूर्ती लंपास केल्या आहेत. सापणे बुद्रुक येथील पिंजाळ नदीकिनारी शुभमान फार्म असून येथे फॉर्मचे मालक मनिष राठी यांचा ... Read More »

सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी!

सीडीएस मुलाखतीच्या तयारीसाठी 18 जूनपासून मोफत निवासी प्रशिक्षण राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 14 : संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत सीडीएस (Combined Defense Services) परीक्षा 8 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधराला अर्ज करता येणार असून या परीक्षेसाठीचा संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जुलै आहे. या परीक्षेची जाहिरात 12 जूनच्या एम्प्लॉयमेंट ... Read More »

मोखाडा : उकळती डाळ पत्नीवर ओतली

महिला गंभीररित्या भाजली आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल राजतंत्र न्युज नेटवर्क/मोखाडा, दि. 14 : मद्यधुंत पतीने जेवणावरुन उद्भवलेल्या वादातून पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या अंगावर उकळती डाळ ओतल्याचा प्रकार मोखाडा येथे घडला असुन यात सदर महिला गंभीररित्या भाजली आहे. तर हे अमानुष कृत्य करणार्‍या पतीविरोधात मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 जून रोजी संध्याकाळी 6 ... Read More »

Scroll To Top