दिनांक 25 May 2020 वेळ 1:23 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 07

Daily Archives: 07/06/2019

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी केली तापाच्या रूग्णांची विचारपूस

साथ नियंत्रणासाठी उपाययोजनांचे दिले आदेश प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ उद्भवली असून येथील रूग्ण वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. या रूग्णांची शुक्रवारी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी भेट घेत विचारपूस केली व साथ नियंत्रणाखाली आणण्यासाठी आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. वाडा तालुक्यातील खुपरी गाव तापाने फणफणले असून या गावातील अनेकांना तापाची लागण ... Read More »

बोईसर : सुपारीच्या गोडाऊनला आग, लाखो रुपयांचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वार्ताहर/बोईसर, दि. 7 : तारापूर औद्योगिक परिसरालगत असलेल्या भैयापाडा येथील एम. के. सुपारी या दुकानाच्या गोडाऊनला आज, सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सिगारेट, तंबाखु व इतर सामान जाळून खाक झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बोईसरमधील भैयापाडा भागात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक स्थायिक झाले असुन या ... Read More »

Scroll To Top