दिनांक 21 September 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 21

Daily Archives: 21/05/2019

10 लाखांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक

वसई, दि. 21 : वसई रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चोरी करुन 10 लाख रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 107 स्मार्टफोन लंपास करणार्‍या 3 आरोपींना अटक करण्यात माणिकपुर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाला यश आले आहे. तर या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या मोबाईल्स पैकी 2 लाख 50 हजारांचे 25 मोबाईल हस्तगत ... Read More »

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

1600 अधिकारी, कर्मचारी व पोलीस तैनात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची माहिती राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 21 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील मतमोजणी येथील सूर्या कॉलनीतील शासकीय गोदाम क्र. 2 येथे 23 मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस ... Read More »

डहाणू पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा, 1 अटकेत, 3 फरार

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 21 : तालुक्यातील आशागड येथे सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका जुगार्‍याला अटक केली आहे. तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. मोहम्मद शरीफ शेख (वय 59) असे अटक आरोपीचे नाव असुन संजय पांडे व इतर दोघे फरार आहेत. आशागडमधील जामशेतनाका येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या एका शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची ... Read More »

वज्रेश्वरी मंदिरातील दरोडाप्रकरणातील पाच आरोपी गजाआड!

प्रतिनिधी/वाडा, दि.21 : भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत येथील दान पेटीतील लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असुन या दरोड्यातील अन्य 3 फरार आरोपींचा पोलिसांकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. गोविंद सोमा गिंभल (वय 35, रा. ... Read More »

Scroll To Top