दिनांक 21 September 2019 वेळ 6:46 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 20

Daily Archives: 20/05/2019

नालासोपाऱ्यात 1.2 कोटींचा मांडूळ साप जप्त; दोघे अटकेत

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 3 : महिन्याभरापुर्वीच मनोरमधील गोवाडे गावातून दिड कोटी किंमतीचे दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे दोन साप पालघर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता नालासोपारा येथून पोलिसांनी आणखी 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचा मांडूळ साप जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. काळी जादू व औषधासाठी मांडूळ प्रजातीच्या सापांना मोठ्या प्रमाणावर ... Read More »

भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 20 : तिळसा येथील शिवमंदिरासमोर भरधाव वेगात असलेल्या इको कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघा भावंडांपैकी एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गणपत तुकाराम मलावकर (वय 35) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असुन भारत तुकाराम मलावकर (वय 42) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील वरई खूर्द येथील रहिवासी असलेले गणपत ... Read More »

Scroll To Top