दिनांक 30 May 2020 वेळ 7:18 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 16

Daily Archives: 16/05/2019

डहाणू येथे कामगाराची सहकार्‍याकडून हत्या

आरोपीला तात्काळ अटक राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 16 : अज्ञात कारणावरुन उद्भवलेल्या वादातून रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या एका कामगाराने आपल्या सहकार्‍याची डोक्यात लोखंडी पाईपचा फटका मारुन हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी कामगाराला पोलिसांनी अटक केली असुन अधिक तपास सुरु आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील 4 कामगार मागील काही दिवसांपासुन डहाणू रेल्वे हद्दीतील समटा उड्डाणपुल ... Read More »

उधवा तीन रस्ता येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

प्रतिनिधी/तलासरी, दि. 16 : तलासरीकडून उधवाकडे आणि धुंदलवाडीकडून उधवामार्गे सेलवासा (डीएनएच) औद्योगिक वसाहतीकडे येणार्‍या-जाणार्‍या लहान, मोठ्या वाहनांची या राज्यमार्गावरून रात्रंदिवस रहदारी सुरू असते. ही वाहने उधवा गावातून अतिशय भन्नाट वेगाने पसार होत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता येथील तीन रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. उधवा, खानवेल मार्ग व सायवन मार्ग पोलीस चौकी ते उधवागाव ... Read More »

मोबाईल सेवेतील नेटवर्कच्या समस्येमुळे जव्हारकर हैराण

प्रतिनिधी/जव्हार, दि. 16 : डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणार्‍या भारतात आजही अनेक ठिकाणी मोबाईल सेवा पोहोचू शकलेली नाही. तर जेथे पोहोचली आहे तिथे मोबाईल नेटवर्कच्या समस्येचा नागरीकांना सामना करावा लागत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. यात जव्हार शहराचाही समावेश असुन येथे हजारो ग्राहक जिओ, वोडाफोन व एअरटेलसारख्या मोठ्या मोबाईल नेटवर्क सेवांचा वापर करीत आहे. मात्र 90 दिवसांचा आगाऊ रिचार्ज करूनही ग्राहकांना आपल्या ... Read More »

व्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, फरार आरोपीची आत्महत्या

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : पालघर येथील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आतापर्यंत एकुण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील फरार आरोपींपैकी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवा ठाकूर (वय 35, रा. बिरवाडी) असे सदर आरोपीचे नाव असुन शिवा ठाकूरने अटकेच्या भितीने त्याच्याच वाडीतील एका झाडाला ... Read More »

Scroll To Top