दिनांक 26 May 2020 वेळ 9:42 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 14

Daily Archives: 14/05/2019

डहाणू पोस्ट कार्यालयात चोरीचा अयशस्वी प्रयत्न!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : येथील पोस्ट कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. 11 मेच्या मध्यरात्री ही घटना घडली असुन पोस्ट मास्टरच्या तक्रारीवरुन डहाणू पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मेच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी डहाणू पोस्ट कार्यालयाचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी तिजोरी रुमचेही कुलुप तोडुन कटरच्या ... Read More »

निता ट्रॅव्हल्सच्या बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त!

वाडा पोलिसांची कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू! प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : मिठाई बनवण्यासाठी लागणार्‍या माव्याची शितगृह वाहनांतून वाहतूक करणे आवश्यक असताना निता ट्रॅव्हलच्या दोन प्रवासी बसेसमधून या माव्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे पोलिसांनी निता ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त केला असुन हा मावा भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त ... Read More »

बांधकाम व्यावसायिकाच्या खुनातील आरोपीला 16 वर्षानंतर अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 14 : बांधकाम व्यावसायिकाचा खुन करुन मागील 16 वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात वसई स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. नालासोपारा पुर्वेतील बांधकाम व्यवसायिक राजेश चंद्रकांत पतंगे (वय 42) यांचा 25 सप्टेंबर 2013 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी पिस्तुलीने गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मिरारोड ... Read More »

पालघरमधुन अपहरण झालेल्या व्यवस्थापकाची हत्या!

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पाच दिवसांपुर्वी पालघर येथून अपहरण झालेल्या अल्फा मेटल कंपनीच्या व्यवस्थापकाची अपहरणकर्त्यांनी हत्या केली आहे. आरिफ मोहम्मदअली शेख असे सदर व्यवस्थापकाचे नाव असुन याप्रकरणी पोलिसांनी 3 अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. नालासोपारा येथे राहणारे आरिफ मोहम्मदअली शेख पालघर येथील अल्फा मेटल नामक कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होते. 9 मे रोजी ... Read More »

Scroll To Top