दिनांक 26 May 2020 वेळ 8:25 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 13

Daily Archives: 13/05/2019

टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष! -जिल्हाधिकारी

मागणीनुसार टँकर उपलब्ध राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 13 : राज्यात जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात चार तालुके आणि एक नगर पंचायतीमधील 67 हजार 789 लोकसंख्येला 40 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मागणीनुसार टँकरची उपलब्धता करून देण्यात ... Read More »

दबंग वन अधिकार्‍याविरोधात श्रमजीवी संघटनेचा आसूड मोर्चा

आदिवासी मजुरांवर वन अधिकारी तोंडे यांनी पिस्तूल रोखल्याचा आरोप कारवाई करण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा हजारो आदिवासींचा मोर्चात सहभाग प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : मजुरीचे पैसे मागायला गेलेल्या आदिवासी मजुरांवर पिस्तुल रोखल्याचा कथित आरोप असलेले वाडा पश्चिम परिक्षेत्राचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेतर्फे आज प्रांत अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. ... Read More »

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 13/5/2019)

डहाणू : दुचाकी अपघातात 1 ठार डहाणू, दि. 13 : भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. काल, 12 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चिंचले येथील दोन इसम उधवा-धुंदलवाडी रस्त्याने दुचाकीवरुन चिंचले येथे जात असताना एका वळणावर चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकी ... Read More »

वसई : घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक

अनेक गुन्ह्यांची उकल राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 13 : नायगाव पुर्व भागातील एका घरात रात्रीच्या सुमारास चोरी करुन हजारोंचा ऐवज लंपास करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने अटक केली असुन त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. नायगाव पुर्वेतील चिंचोटी भागात राहणार्‍या अब्दुल नदीम सिध्दीकी यांच्या घरात 5 मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या-चांदीचे ... Read More »

Scroll To Top