दिनांक 26 May 2020 वेळ 9:23 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 10

Daily Archives: 10/05/2019

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात 6 ठार

2 जखमी, 3 वाहनांचा चक्काचूर राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 10 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारसमोर अचानक दुचाकीस्वार आल्याने झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास हा अपघात घडला. महामार्गावरील कासा पोलीस ... Read More »

बोईसर : अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीला दोनवेळा फाशीची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 10 : मोबाईल चोरीवरुन झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन एका जोडप्यावर अ‍ॅसिड हल्ला करुन त्यांना जिवेठार मारणार्‍या आरोपीला सत्र न्यायालयाने दोनवेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुड्डू उर्फ क्रिश यादव (वय 25) असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवडे येथे राहणार्‍या आरोपी गुड्डूने 4 नोव्हेंबर 2015 रोजी तो काम ... Read More »

Scroll To Top