दिनांक 26 May 2020 वेळ 8:40 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 09

Daily Archives: 09/05/2019

रस्त्यांवरील विद्युत खांबांमुळे बोईसर-चिल्हार रस्ता ठरतोय धोकादायक

वार्ताहर/बोईसर, दि. 9 : बोईसर शहरासह तारापूर औद्योगिक वसाहतीला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्याचे मागील 2 वर्षांपासुन चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र चौपदरीकरण करत असताना रस्त्यालगतचे विद्युत खांब हटवले नसल्याने अडथळा निर्माण होत असुन हा रस्ता वाहतूकीस धोकादयक ठरत आहे. तारापूर औद्योगिक वसाहत ही देशभारतील सर्वात मोठ्या औद्यागिक वसाहतीत गणली जाणारी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर हलक्या ... Read More »

पालघर : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 60 लाखांची फसवणूक

400 जणांना गंडा, तिघे अटकेत वार्ताहर/पालघर, दि. 9 : एका वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून पालघरमधील खेड्यापाड्यातील नागरीकांना एका कंपनीने सुमारे 60 लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या जवळपास चारशे जणांनी याविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी याप्रकरणी तिन जणांना अटक केली आहे. सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी असे सदर कंपनीचे नाव असुन माहीम ... Read More »

Scroll To Top