दिनांक 26 May 2020 वेळ 7:28 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 08

Daily Archives: 08/05/2019

वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : तालुक्यातील वीज चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वीज महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वीज चोरी करणार्‍यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या तीन ते चार दिवसात तालुक्यात 70 पेक्षा जास्त वीज चोर्‍या पकडून जवळपास 9 लाख रुपये दंड वसूली केली आहे. वाडा तालुक्यात जवळपास 60 टक्के वीज गळती होत असून ही ... Read More »

देवगाव उक्षीपाडा गावाला मिळाला बंधार्‍याचा आधार

प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली असून अनेक गावांत पाणी समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावांमध्ये देवगाव उक्षीपाडा गावाचा देखील समावेश असुन यापुढे मात्र या गावाची पाणी समस्या दुर होणार आहे. तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत हद्दीतील देवगाव उक्षीपाडा हे अगदी नदीच्या कडेला वसलेले गाव असतानाही पाण्यापासून वंचित असल्याची बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ महावीरनगर, लायन्स क्लब ... Read More »

खोडाळा : बंधारा गाळ उपशाचे काम सोडून ठेकेदार गायब

खोडाळ्यात कृत्रिम पाणी टंचाई ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण अधिकार्‍यांकडून ठेकेदाराची पाठराखण पाटबंधारे मंत्र्यांकडे तक्रार प्रतिनिधी/मोखाडा, दि. 8 : खोडाळा येथील बंधार्‍याच्या नुतनीकरणाचे किरकोळ काम करून ठेकेदार गायब झाल्याने खोडाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. दरम्यान अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा आणि ठेकेदाराच्या वेळकाढू प्रवृत्तीमुळे खोडाळा ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून पावसाळ्यापूर्वी गाळ उपशाचे काम पूर्ण न झाल्यास पाटबंधारे विभागाला जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागण्याची ... Read More »

एमआयडीसीत नव्याने बांधण्यात आलेल्या गटारी रासायनिक सांडपाण्याने भरल्या

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : तारापूर औद्योगिक परिसरामध्ये (एमआयडीसी) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध ठिकाणी गटारी खोदण्याचे काम सुरु आहे. मात्र जुन्या गटारी व जमिनीत काही फुटावर खोदकाम केल्यास मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी बाहेर येत असल्याने पावसाळा सुरु होण्यापुर्वीच या नव्या गटारी रासायनिक सांडपाण्यामुळे पूर्ण भरल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष असल्याने कारखानदारांचे फावले असून त्याचा त्रास ... Read More »

वाणगाव येथील 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या!

विवस्त्र फोटो व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरून केली आत्महत्या राजतंत्र न्यूज नेटवर्क/वाणगाव, दि. 8 : सहकार्‍यांनी झोपेत असताना विवस्त्र करुन छायाचित्रे तसेच व्हिडीओ काढून पैशांसाठी ब्लॅकमेलिंग केल्याने घाबरलेल्या वाणगाव येथील 24 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल मिश्रा असे सदर तरुणाचे नाव असुन याप्रकरणी त्याच्या कुटूंबियांनी वाणगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील रहिवासी ... Read More »

Scroll To Top