दिनांक 25 August 2019 वेळ 2:05 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 19

Daily Archives: 19/04/2019

राज ठाकरे व शरद पवारांबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकणारा इसम मनोरुग्ण

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 19 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर धमकी व बदनामीकारक पोस्ट टाकणारा नालासोपारा येथील इसम मनोरूग्ण असल्याची माहिती पालघर जिल्हा पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 16) रात्री 12.04 वाजता शरद पवार यांच्याबाबत बदनामीकारक मजकुर लिहितानाच त्यांना इंजेक्शन देऊनच ठार मारणार, अशा गंभीर वाक्याची पोस्ट नालासोपारा ... Read More »

आचारसंहितेचे पालन व मतदारांसाठीच्या सुविधांचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 19 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून आचारसंहितेचे पालन होण्यासाठी सर्व समन्वय अधिकार्‍यांनी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. काल, गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारांसाठी दिल्या जाणार्‍या सुविधांचाही आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप कळंबे ... Read More »

वाडा तालुक्याचा एमएमआरडीएत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील! -कपिल पाटील

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : वाडा तालुक्याचा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यातून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या धर्तीवर वाडा तालुक्यातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्याबरोबरच विकासकामे होतील, असे आश्वासन महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनी दिले. वाडा तालुक्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही देखील खासदार पाटील यांनी यावेळी दिली. भाजप, शिवसेना, श्रमजीवी संघटना, ... Read More »

बोईसर : 6 वर्षीय मुलीवरील बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. 9 नोव्हेंबर 2013 रोजी येथील सुतारपाडा भागात ही घटना घडली होती आरोपीने शेजारी राहणार्‍या पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ... Read More »

जव्हार : आणखी 6 घोट्याळ्यांप्रकरणी गुन्हे

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 19 : जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील घोटाळ्यांची रोज नवनविन प्रकरणे बाहेर येत असुन काल, गुरुवारी पुन्हा 6 घोटाळ्यांप्रकरणी संबंधित शासकिय अधिकारी व संस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनांमध्ये गैरव्यवहार करुन एकुण 19 लाख 63 हजार रुपयांवर घोटाळेबाजांनी डल्ला मारला आहे. सन 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध ... Read More »

भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली

भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ आणि अंगणवाडीच्या जनक ताराबाई मोडक यांची आज १२७ वी जयंती. ताराबाईंची शिक्षणक्षेत्रातील समज काळाच्या १०० वर्षे पुढे होती असे आता स्पष्ट झाले आहे. ज्या ज्ञानरचनावादाचा आज बोलबाला सुरु झाला आहे त्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा आग्रह ताराबाईंनी स्वातंत्र्यपूर्व काळातच धरला होता. आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी जवळ येत असताना अजूनही आपण या शिक्षणपद्धतीचा म्हणावा तसा उपयोग केलेला दिसत नाही. ताराबाई आणि ... Read More »

Scroll To Top