दिनांक 25 August 2019 वेळ 1:18 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 18

Daily Archives: 18/04/2019

तलासरीत डान्सबारवर कारवाई; हॉटेलमालकासह 22 जणांना अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 18 : येथील एका हॉटेलमध्ये विनापरवाना व छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या एका डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून एकुण 22 जणांना अटक केली आहे. यात हॉटेलचा मालक व त्याचे साथिदार तसेच व्यवस्थापक, कॅशियर, 6 महिला व 9 ग्राहकांचा समावेश आहे. तलासरीतील आच्छाड येथील ग्रीन पार्क हॉटेलमध्ये महिला अश्‍लिल नृत्य व अश्‍लिल चाळे करीत असल्याची गुप्त माहिती पालिसांना मिळाली ... Read More »

विरारमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 18 : एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना विरार येथे घडली असुन या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी पीडित मुलीसह तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राला एका आंब्याचा झाडाला बांधुन आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 15) रात्री 8 वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी घरातून बाहेर ... Read More »

मनोर : महिलेची क्रुर हत्या, शरीराचे केले तुकडे

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 18 : महिलेची क्रुरपणे हत्या करुन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या शरीरिचे तुकडे करुन इतरत्र फेकल्याची धक्कादायक घटना मनोर येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, मृतदेहाचे डोके व इतर भाग शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत असुन सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे काल, बुधवारी (दि. 18) येथील एका शेतकर्‍याला रस्त्याच्या कडेला गाउनमध्ये गुंडाळलेले महिलेचे धड ... Read More »

Scroll To Top