दिनांक 05 December 2019 वेळ 8:03 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 16

Daily Archives: 16/04/2019

संचालकांनी हडपला कामगारांचा पीएफ!

70 लाख 23 हजारांचा अपहार; गुन्हा दाखल प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : तालुक्यातील कोंढले ग्रामपंचायत हद्दीतील कॅपेसिटी स्ट्रक्चर्स (प्रतिभा) या कंपनीतील सुमारे 279 कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम सरकारी कार्यालयात न भरता परस्पर हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून 70 लाख 23 हजार रूपयांच्या या अपहाराप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरूध्द वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह ... Read More »

आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहचविणार्‍या सरकारी वकीलांचा सत्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 16 : एका महिलेच्या हत्येप्रकरणी वसई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात सरकारतर्फे भक्कम बाजु मांडतांनाच आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार्‍या सरकारी वकील श्रीम. खंडागळे व श्री. जयप्रकाश पाटील यांचा आज पालघर पोलीस दलाने सत्कार केला तीन वर्षांपुर्वी राजेंद्र शाम सावंत (वय 48) या आरोपीने एका महिलेच्या पोटात चाकु खुपसुन तिची हत्या केली होती. तसेच या हल्ल्यावेळी सदर ... Read More »

जव्हार : आणखी दोन घोटाळे उघड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 16 : मागील काही दिवसांपासुन जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पात झालेले कोट्यावधींचे घोटाळे एकामागोमाग एक उघडकीस येत असुन काल, सोमवारी आणखी दोन घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत संबंधित बातमी :- आदिवासींच्या विकासाच्या नावावर भ्रष्ट्राचार, खाटीकसह बड्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल सन 2006 ते 2008 दरम्यान आदिवासी शेतकर्‍यांसाठी राबविण्यात आलेली लघु उपसा सिंचन योजना व दुधाळ जनावरे ... Read More »

बोईसर : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

आरोपीविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : आदिवासी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्‍या व नंतर लग्नास नकार देणार्‍या एका तरुणाविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शिगाव-वाणीपाडा भागात राहावयास असलेल्या 23 वर्षीय आदिवासी तरुणीचे इतर समाजातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून 2 वर्षांपासुन सदर ... Read More »

बोईसरमध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त!

एकाला अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : येथील नेवाळे रेल्वे फाटक परिसरात बेकायदेशीररित्या पिकवण्यात येत असलेली गांजाची शेती बोईसर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली असुन येथून 1 लाख 14 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे व सुकलेली गांजाची पाने जप्त करण्यात आली आहेत. तसेच याप्रकरणी संबंधित इसमाला अटक करण्यात आली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे ... Read More »

Scroll To Top