दिनांक 05 December 2019 वेळ 8:28 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 15

Daily Archives: 15/04/2019

आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर दि. 15 : जव्हार पोलिस ठाणे हद्दीत जुनीजव्हार ग्रामपंचायत येथील प्रकृती रिसॉर्ट येथे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते काशिनाथ पाटील, दत्तात्रेय यशवंत घेगड, हेमंत गोविंद, सुनिल भुसारा, रियाज नियार, दिलिप तेंडूलकर, संतोष भट्टड (व्यवस्थापक प्रकृती रिसॉर्ट) यांनी एकत्र येऊन 129 विक्रमगड विधानसभा यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिनांक 02/04/2019 रोजी सभा आयोजित केल्याने त्यांचेविरूद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग ... Read More »

शितला देवीचे दर्शन घेऊन राजेंद्र गावितांच्या प्रचाराला सुरुवात

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : पालघर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज केळवा येथील शितला देवी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उपजिल्हा प्रमुख राजेश कुट्ट, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, आरपीआयचे जिल्हाअध्यक्ष ... Read More »

एस. आर. करंदीकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. १३ : येथील ज्ञानभारती सोसायटी संचलित एस. आर. करंदीकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले. या इमारतीमध्ये प्रत्येकी १ हजार चौरस फूट क्षेत्राच्या ६ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. भरत राजपूत हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते जनरल सेक्रेटरी म्हणून देखील निवडून आले होते. आता त्यांना ज्ञानभारती सोसायटीने संचालक मंडळाचे ... Read More »

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दि. 15 एप्रिल)

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 15 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या आणखी एका ट्रकवर तलासरी पोलिसांनी कारवाई करत 40 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. मागील काही महिन्यांपासुन पालघर जिल्हा पोलिसांनी महामार्गावरील विविध ठिकाणी नाकाबंदी करत आजपर्यंत कोट्यावधींचा गुटखा जप्त केल्याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेल्या या गुटख्याची मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातून आयात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. महामार्गावरील आच्छाड चेकपोस्टवर ... Read More »

Scroll To Top