दिनांक 05 December 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 11

Daily Archives: 11/04/2019

डॉ. मनीष हिंदुजा यांचे हृदयविकारांवर मार्गदर्शन

प्रतिनिधी/पालघर, दि. 10 : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे लायन्स क्लब ऑफ पालघर येथे हृदयविकारांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक व कार्डिओ व्हेस्कुलर सर्जन डॉ. मनीष हिंदुजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या छातीला कमीत कमी छेद देऊन केल्या जाणार्‍या आधुनिक व प्रगत बायपास शल्यचिकित्सेविषयी (मिनीमली ... Read More »

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (दी. 11 एप्रिल 2019)

मनोर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 11 : मनोर येथील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असुन याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडिल मजुरीच्या कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर आरोपी पिडीतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण करत ... Read More »

अखेर वाड्याच्या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न सुटला

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी नगराध्यक्षांच्या घरासमोर कचर्‍याने भरलेल्या गाड्या उभ्या केल्यामुळे तापलेला वाडा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्‍न अखेर सुटला असुन नगरपंचायतीच्या बैठकीत एकमताने डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून वाड्यातील कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे ठीक-ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले होते. तर दुर्गंधी व जाळलेल्या कचर्‍याच्या धुरामुळे रोगराई पसरण्याची लक्षणे ... Read More »

जिल्हा परिषदेचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित

कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी, लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फटका बसणार? प्रतिनिधी/कुडूस, दि. 11 : मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून पालघर जिल्हा परिषदेचे कर्मचारी वंचित असून, मार्च महिन्याच्या पगारात सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता मावळल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना बसणार असे चित्र दिसून येत आहे. केंद्र ... Read More »

Scroll To Top