दिनांक 21 October 2019 वेळ 3:43 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 10

Daily Archives: 10/04/2019

पोटच्या मुलाची हत्या करणार्‍या पित्याला जन्मठेपेची शिक्षा

राजतंत्र न्यु नेटवर्क/तलासरी, दि. 10 : घरात होणार्‍या वादात नेहमी आईची बाजू घेतो म्हणून आपल्या पोटच्या मुलाची कुर्‍हाडीने घाव घालून हत्या करणार्‍या आरोपी पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरेश लक्ष्मण धोडी असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी त्याने आपल्या मुलाची हत्या केली होती अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश धोडी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिच्यासोबत वाद घालायचा तसेच ... Read More »

वाडा : केळठण गावाला अंधश्रद्धेचे ग्रहण, दोघे गजाआड

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील सुशिक्षित गाव असे बिरुद मिरवणार्‍या केळठण गावाला अंधश्रद्धेचे ग्रहण लागले आहे. गावामधील महिला पोलीस पाटीलांनी गावदेवीची बांधणी केली असून त्यामुळे गावातील लोकांना त्रास होत असल्याचे भाकीत कथाकथित भगताने वर्तवल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असुन या अंधश्रद्धे प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. यशवंत पाटील (वय 55) व विशाल पाटील (वय 20) अशी अटक आरोपींची ... Read More »

निवडणूक निरीक्षक पालघरमध्ये दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 10 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून रविंद्रा पी. एन. यांची नियुक्ती करण्यात आली असुन काल, मंगळवारी त्यांनी पालघरमध्ये दाखल होत निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा प्राथमिक आढावा घेतला रविंद्रा पी. एन. सकाळी 11 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नागरीकांना भेटण्यासाठी उपलब्ध असतील. नागरीकांना त्यांच्याशी 7507705604 या मोबाईल क्रमांकावरुन अथवा ीर्रींळपवीरज्ञरी.ीसिारळश्र.लेा ... Read More »

पद्मभूषण ताराताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाहीर

ठाणे, दिनांक १० एप्रिल: पद्मभूषण ताराताई मोडक पुरकार – २०१९ साठी ” आनंद निकेतन ” (नाशिक) या संस्थेची आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार – २०१९ साठी श्रीमती सुचिता सोळंके (कारंजा- वाशिम) यांची निवड झाल्याची घोषणा नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी ठाणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केली. यावेळी संघाचे विश्वस्त श्रीराम पटवर्धन, सुधीर कामत व संजीव जोशी उपस्थित ... Read More »

Scroll To Top