दिनांक 21 January 2020 वेळ 5:22 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 09

Daily Archives: 09/04/2019

महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 11 उमेदवारांनी दाखल केले अर्ज राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : पालघर लोकसभा मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनता दल महाआघाडीचे उमेदवार माजी खासदार बळीराम जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जाधव यांच्यासह आज एकुण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले ... Read More »

वसई : अज्ञात महिलेचा मुंडके छाटून निर्घुण खून

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 9 : तालुक्यातील नायगाव पुर्व भागातील खाडीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असुन सदर महिलेचा मुंडके छाटून निर्घुण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात खून्याविरोधात गुन्हा दाखल केला असुन मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव पुर्वेतील मालजीपाडा गावच्या हद्दीत असलेल्या खाडीत काल, सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ... Read More »

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या (9 एप्रिल 2019) :

महामार्गावरील तलासरी हद्दीत पावणे चार लाखांचा गुटखा जप्त, चौघे अटकेत राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 9 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी हद्दीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एका चारचाकी व दुचाकीवर कारवाई करत सुमारे पावणे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी एकुण 4 जणांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरोधात तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, ... Read More »

आता डहाणू आदिवासी प्रकल्पातील लाखोंचे घोटाळे उघड

कन्यादान योजना व म्हशी खरेदी वाटप योजनेत 69 लाखांचा अपहार राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : नुकतेच जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील कोट्यावधींचे घोटाळे उघडकीस आले असताना आता डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्पातही भ्रष्ट्राचार झाल्याचे पुढे आले असुन शासनातर्फे आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या म्हशी वाटप व कन्यादान योजनेत सुमारे 69 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित ... Read More »

Scroll To Top